अभ्यास करायचा म्हटलं की सगळ्याच्या डोक्याला आठया पडतात.अभ्यास म्हटलं की पोटात गोळा येतो आणि परीक्षेच्या वेळी मात्र कधीही न बोलणाऱ्या किंवा आपण ज्यांच्यावर सतत जळत असतो त्या आपल्याच वर्गातल्या मित्र मैत्रिणींची मदत कशी घ्याची आणि मग त्यासाठी वापरले जाणारे फंडे आठवतात.अभ्यास म्हटलं की येत ते टेंशन आणि नको वाटत त्या परीक्षा;त्याच अभ्यासासाठी काही सोपे आणि मजेशीर फंडे आज मी सांगणार आहे. हे सगळे फंडे मी स्वतः माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी वापरलेले आहेत. फक्त एक आहे या सगळया फंडयांचा वापर केला तर फायदा नक्की होतो मात्र त्यासाठी नियमित काम करायला हवं आणि थोडा वेळ हि द्यायला हवा.
फंडा 1
SQ4R study
S -survey
Q- questions
R -read
R -react
R -remind
R -rewrite
याशिवाय
पॉकेट डिक्शनरी ज्यात आपण वेगवेगळ्या चिन्हाचा वापर करून किंवा आकृत्यांचा वापर करून उत्तर शॉर्ट मध्ये लिहून ठेवावं.उदा ट्री डायग्राम चा किंवा वेगवेगळ्या डायग्राम चा वापर करावा.या शिवाय आपण जे वाचतो त्याची नोंद कुठेतरी संदर्भासाठी करून ठेवावी.शक्य तेवढे पुन्हा पुन्हा आठवून लिहून काढण्याचा प्रयत्न करावा.फॉर्मुले किंवा समीकरण लक्षात ठेवण्यासाठी वेग वेगळी वाक्य कविता तयार कराव्यात.कोडी खेळ तयार करावेत ज्यामुळे ते सहज लक्षात राहतील.या शिवाय वर्गात शिकवल्या जाणाऱ्या लेक्चर च्या रनिंग नोट्स काढाव्यात.या शिवाय शक्य असल्यास ग्रुप स्टडी करावा त्या मध्ये एखाद्या विषयाला धरून चर्चा केली जावी त्याच बरोबर जो विषय कळला नाही तो ग्रुप मधल्या एकां समजावून द्यावा त्यावर प्रश्न आणि उताराच्या चर्चा कराव्यात जास्त उदा वापर करून ती चर्चा मुद्याला धरून असावी त्यातील महत्वाच्या नोट्स काढाव्यात. सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा केलेला भाग वाचाव व दिवसातून कमीत कमी 3 वेळा तो आठवतो का याचा प्रयत्न करावा. शक्यतो शांततेच्या वेळेत व फ्रेश असताना वाचन करावे. सकाळी किंवा एकदम रात्री आणि बाकी वेळी त्यावर विवेचन चर्चा रिमाईंड लेखन याचा वापर करावा.
सगळ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेछा ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा